मम्मी-पप्पांसाठी लाईफ डेव्हलपमेंट प्रोग्राम आधीची मुलं व आताची मुलं यांच्यामध्ये खूप फरक पहायला मिळतो. त्यांच्यातील कौशल्य पाहता त्यांच्या त्यांना नाविन्यपूर्ण पद्धतीने घडवण्याची गरज आहे. नाहीतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जर आपल्याला आपल्या मुलांना एक्सपर्ट बनवायचं असेन तर लाईफ डेव्हलपमेंट ट्रेनर भगवंत चव्हाण यांच्या सोबत 2 तास.
Book Now Join whatsapp