गर्भसंस्कार ध्यानाने बाळाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा
🌟 गर्भसंस्कार मेडीटेशन 🌟
आई-बाळाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी एक प्रभावी प्रवास
Trainer Bhagwant Chavhan आजच आपले रजिस्ट्रेशन करा

⚙️ गर्भसंस्कार मेडीटेशन

🚀 गर्भसंस्कार मेडीटेशन हे ध्यानधारणा प्रकार आहे जे गरोदर स्त्रियांना त्यांच्या गर्भातील बाळाशी आध्यात्मिक, भावनिक आणि मानसिक पातळीवर जोडण्यासाठी मदत करते. हे मेडीटेशन आईच्या मनःशांतीसाठी आणि बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असते.

WhatsApp Icon जॉईन WhatsApp

💫 चला, आजपासूनच आपल्या बाळाच्या जीवनाचे सुंदर संस्कार घडवूया!

"तुमचं बाळ, तुमच्याच संस्कारांनी घडणार!"

मातृत्व ही एक दिव्य अनुभूती आहे. गर्भधारणेपासूनच आई आणि बाळामधील नातं तयार होऊ लागतं. हाच तो पवित्र काळ असतो जेव्हा बाळाच्या शरीरासोबत त्याचं मन, बुद्धी आणि भावविश्व घडतं.

🌼 गर्भसंस्कार मेडीटेशनचे उद्दिष्ट:

🌿 गर्भवती स्त्रीचे मानसिक संतुलन आणि शांती राखणे

🌿 बाळासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे

🌿 बाळाशी संवाद साधणे

🌿 गर्भातील बाळाच्या भावनिक व बौद्धिक विकासास चालना देणे

🌟 गर्भसंस्कार मेडीटेशन 🌟

🧍‍♂ एक पाऊल स्वतःसाठी – स्वतःच्या बाळासाठी 🧍‍♂
"तेजस्वी आणि बुद्धिमान बालकाचे आगमन"

या मेडीटेशनद्वारे तुम्ही शिकाल :

⚙️ आपण कंप्युटर इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर पहिले असतील, परंतु आपल्या बाळाच्या मनाचा,मेंदूचा, भावनांचा आणि विचारांचा खरा इंजिनिअर कोण असतो?

👉 त्याची आई! होय, आई म्हणजे बाळाच्या आयुष्याची पहिली शिक्षक आणि पहिली इंजिनिअर!

WhatsApp Icon जॉईन WhatsApp

🎥 आमचे प्रेरणादायी व्हिडिओ

स्वतःच्या आयुष्याचे इंजिनिअर बना

✅ 📘 कोर्सची रचना (Design):

🌟 गर्भसंस्कार मेडीटेशन 🌟

⿡ हा कोर्स गर्भधारणेच्या पहिल्या आठवड्यांपासून डिझाइन केलेला आहे.

⿢ प्रत्येक आठवड्यात बाळाची वाढ कशी होत आहे हे लक्षात घेऊन विशिष्ट ध्यानधारणा, संगीत व मंत्र यांचा वापर सुचवला जातो.

⿣ बाळाशी भावनिक संबंध जोडण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन.

⿤ प्रत्येक महिन्याच्या गरजेनुसार विशिष्ट Affirmations आणि Visualization Techniques

⿥ बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी खास "ध्वनी मेडीटेशन"

⿦ आईचे मन शांत, सकारात्मक आणि संतुलित ठेवण्यासाठी मार्गदर्शन.

📲 आताच रजिस्ट्रेशन करा

🎁 संपूर्ण कोर्सचे फायदे:

  • बाळाच्या भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासात मदत
  • आईचे मानसिक आरोग्य सुदृढ राहते
  • बाळाशी आधीपासून प्रेमपूर्ण नातं निर्माण होते
📲 आताच रजिस्ट्रेशन करा

📩 Contact Us

💌 Email: zep48zep18@gmail.com

WhatsApp Icon जॉईन WhatsApp
💰 संपूर्ण 9 महिने कोर्सची फी फक्त – ₹ 300