Our Office
Head office Pune / Corporate office Dhule / Telecalling office Noida delhi
Email Us
zep48zep@gmail.com
Call Us
97-64-12-13-25
Download गर्भसंस्कार mobile App SEARCH YOUR ZEP AUTHORISED CERTIFICATE Download mobile App
About Us / आमच्याविषयी

Innovative Way To Learn

झेप फाउंडेशन ही प्रशिक्षण क्षेत्रात काम करणारी संस्था असून संस्थेचे अध्यक्ष भगवंत चव्हाण हे आहेत. आम्ही मागील 15 वर्षापासून एज्युकेशनल ट्रेनिंग इंडस्ट्रीजमध्ये काम करत आहोत. झेप फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थांमध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहे. या माध्यमातून विद्यार्थी कला, क्रीडा विज्ञान-तंत्रज्ञान आदी सर्वच क्षेत्रांमध्ये स्वतंत्रपणे विचार करण्यास अश्या प्रकारे प्रेरित होतील की,त्याची दैनंदिन शैक्षणिक प्रक्रिया ही क्लिष्ट न राहता सहजसुंदर व आनंददायी राहील आणि हेच विद्यार्थी पुढे चालून देशाचे विश्वाचे जागरूक, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनतील

Learn More
ट्रेनिंग प्रोग्राम

आमचे प्रभावशाली ट्रेनिंग प्रोग्राम

25 सीट उपलब्ध 2 दिवस
लाईफ डेव्हलपमेंट ट्रेनर व्हा
4.5 (250)
9999 रुपये
30 सीट उपलब्ध 2 दिवस
पती-पत्नीसाठी लाईफ डेव्हलपमेंट प्रोग्राम
4.5 (250)
21000 रुपये
30 सीट उपलब्ध 2 दिवस
BUSSINESS झेप
4.5 (250)
9999 रुपये
30 सीट उपलब्ध 2 दिवस
वैदिक गणिताचे एक्स्पर्ट ट्रेनर व्हा
4.5 (250)
9999 रुपये
30 सीट उपलब्ध 2 दिवस
लाईफ इंजिनीअरींग
4.5 (250)
9999 रुपये
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी

आमच्या लाईफ डेव्हलपमेंट प्रोग्रामला प्रवेश घ्या

नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून तर 70 वर्षाच्या व्यक्तीसाठी आम्ही तयार केले आहेत नाविन्यपूर्ण उपक्रम. स्पेशल ऑफरसाठी आजच आपली नोंदणी करा

  • आधी अनुभव घ्या मग विश्वास ठेवा
  • 15 वर्षाचा अनुभव
  • हजारो समाधानी ग्राहक

Sign Up Now

झेप टीम

आमच्या टीमला भेटा

भगवंत चव्हाण

प्रतिभा चव्हाण

सोनाली पाटील

अनुप्रिया माहेश्वरी

योगेश बनसुडे

डॉ. संजय पाटील

अभिप्राय

आमचे समाधानी ग्राहक

Get In Touch

Head office Pune / Corporate office Dhule / Telecalling office Noida delhi

97-64-12-13-25

zep48zep@gmail.com

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी

नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून तर 70 वर्षाच्या व्यक्तीसाठी आम्ही तयार केले आहेत नाविन्यपूर्ण उपक्रम. स्पेशल ऑफरसाठी आजच आपली नोंदणी करा

© ZEP FOUNDATION. All Rights Reserved. Designed by ZEP FOUNDATION